Dragon Fruit

१) ड्रॅगन फ्रुट हे निवडुंगाच्या (कॅक्टस) वर्गातील फळपीक.
२) महाराष्ट्रातील कोणत्याही हवामानामध्ये व कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये येणारे पीक.
३) ऊस, डाळींब, केळी, द्राक्ष या सारख्या तत्सम पिकांपेक्षाही कमी पाण्यामध्ये येणारे पीक,पाण्याची अत्यल्प गरज त्यामुळे
पाण्याची बचत. .
४) रोगप्रतिकारकशक्ती उत्तम त्यामुळे कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. कोणत्याही रोगास बळी पडत नाही. यामुळे किटकनाशक,बुरशीनाशक इ. ओषधांवरील खर्च होत नाही.
५) खतांचा खर्च एकरी १0 हजारांहून कमी उत्पादन मात्र एकरी किमान १५ ते २0 टनांपर्यंत मिळते.
६) मोठी पुणे -मुंबई बाजारपेठेत विक्रीची व्यवस्था. चालु बाजारभाव किमान १५0 ते २00 रु. प्रति किलो.
७) कमीत-कमी पाण्यामध्ये सर्वांधिक उत्पादन व हमखास पैसे मिळवून देणारे नगदी पिक.
८) द्राक्ष डाळींब,केळी,ऊस इ. पिकांपेक्षा कमी उत्पादन खर्च व अधिक उत्पन्न देणारे खात्रीशीर पिक.
९) पिकाकरितां सुरुवातीलाच ४ ते ४.५ लाख गुंतवणुक खर्च. एकदा रोपांची लागवड केलेनंतर किमान २0 ते २५ वर्षे उत्पादन घेता येते.
१०) प्रतीवर्षाला किमान १५ लाख रुपये एकरी उत्पन्न.
११) औषधी गुणधर्म असलेले ड्रॅगन फ्रुट हे हृदयरोग,मधुमेह, दमा, संधीवात, कर्करोग, स्वाईन फ्लु, इ.अनेक रोगांवर गुणकारी.
१२) भारतात ७ वर्षापासून ड्रॅगन फ्रुट ची शास्त्रोक्त लागण व संवर्धन.

By root

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत